36 जिल्हे 72 बातम्या | 10 April 2020 -TV9LIVE TV playlist :

TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India’s largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.

देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या YouTube चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com

TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live

► For more Subscribe TV9 Marathi Live:

► Live updates on

► Like us on Facebook:

► Follow us on Twitter:

► Circle us on G+:

► Download TV9 Marathi APP:

#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Nguồn: https://collectif-du-chambon.org/

Xem thêm bài viết khác: https://collectif-du-chambon.org/category/nong-nghiep

Related Post

33 Replies to “36 जिल्हे 72 बातम्या | 10 April 2020 -TV9”

 1. ह आणलाय रोग तुमच्या सरखया लोकानी ।। काय गरज अस्ति बाहेर देशात jaychi ।। आणि लोकानी कस काय घरात basnar ।। bhartachi 75%लोकाना बाहेर padun काम केल तरच खायला milt ।। त्या वर कोन बोलत नाही ।।

 2. Channel एक म्हणण आहे. की तुम्ही बाजीपाला बाजार चालू करा. पण entry ठिकाणी मार्केट यार्ड ला कोरोना मशीन चेक करायचे द्या बाहेर फिरताना पोलीस यांना कोरोना मशीन यंत्र द्या. हे एक युद्धच आहे. असा काही तरी rule 14 तारखेचा आत.ठरवा.

 3. अरे वा! महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार आहेत,? 😊

 4. देशमुखांनी तबलघींचे नाव घेण्यात आधी तिसरे सत्तास्थान बारामती ची परवानगी घेतली होती का?

 5. पोपट पंची बंद करा उपाय ईलाज शोधा नाहीतर विझणारी ज्योत जास्त फडफड करत असते हे पण लक्षात ठेवा

 6. तब्लिगी च्या आगोदर देशात कोरोना कुणी आणलाय ते पण सांगा , ज्यांनी आणलाय त्यांना देशद्रोही घोषीत करा,

 7. सरकारने अत्यावशक सेवा कायदा वापरून वृत्तवाहिन्यांनी चोवीस तास कोरोना विषयक बातम्या देण्यास बंदी आणावी. चोवीस तास कोरोना बातम्यामुळे नागरिकांचे मानसिक स्वास्थ बिघडत आहे आणि जनतेत कोरोनाफोबिया (कोरोनाचे निष्कारण भय, कोरोना शब्द ऐकल्यावर भयभीत होणे, शांत झोप न लागणे, रात्री कोरोनाची, मृत्यूची स्वप्ने पडणे, कोरोनाचा भयगंड निर्माण होणे वगैरे) नावाचा नवीन मानसिक रोग निर्माण होत आहे. सर्व वृत्त वाहिन्याना सकाळी सात ते आठ व सायंकाळी सात ते आठ असे दिवसातून दोन तास कोरोना बातम्या देण्यास अनुमती द्यावी. बाकी बावीस तास हास्य कार्यक्रम, धार्मिक, व्यायाम, योगासन, पाककृती आणि जे असंख्य विषय उपलब्ध आहेत त्या संबंधी कार्यक्रम प्रसारित करावेत. शोषल मिडीयावर कोणताही कोरोना विषयक मजकूर प्रसारित करण्यास ताबडतोब बंदी आणावी. जनतेच्या मानसिक स्वस्थ्यासाठी ही सुचना ताबडतोब अंमलात आणावी.

 8. Anil,demukh,Anand,vihar,me,80000,hajarl,28,Tarik,Ko,bol,Apne,Gao,Jane wale,wo,log,tumahare,,aur,Randi,midya,ke,baap,the,jay

 9. देशमुख साहेब तबलीक जमातीचा काय़क़मला परवानगी दिली ? म्हणून कोरोनाचा रोग आपल्या देशात आला हे सर्व भारत देशांच्या जनतेला माहिती आहे .आपण राजकारण बाजूला ठेवा ? आणि भाजी बाजारातली गर्दी कमी करण्यासाठी काही तरी उपाय करा ? सध्या तरी टिका टिपणी बंद करा ! कोण चुकल, कोण बरोबर, हे लोकांना माहीत आहे याच्यावर चर्चा नको ? राजकारण नको ? याच्यावर आपण दोन, तीन महिन्यानी चर्चा करु! आता काम करून दाखवायची संधी आहे,

 10. रोज एकच प्रश्न विचारतात महा. गृहमंत्री , पण स्वतः काय केले ते नाही सांगत,, अमरावती मद्ये जिल्ह्या सीमेवर ह्यांचा खाजगी सजीव ला रात्री अडवले तर त्या पोलिसांची बदली करतात, वावधन बंधूंना महाबळेश्वर हनिमून पास मिळतो … औरंगाबाद मद्ये पोलीसांना नागरिक मारहाण करतात, तब्लिकि ह्यांना सापडत नाहीत…. गृहमंत्री हटाव

 11. भाजी घेतांना कुणी टिळा लावून बसला असेल तर खबरदारी घ्या

 12. बातमी चांगली दया तब्लिकी ला बदनाम करू नका दोष चीन चा आहे

 13. आमदार व खासदार याना काहि कमी नाही खूप जूना पैसा आहे

 14. आमदार व खासदार याना काहि कमी नाही खूप जूना पैसा आहे

 15. खोटी।बातमी।पसरवनारया।वेकतीला।दंडाची।शीकशा।होयला।हवी

 16. खोटी।बातमी।पसरवनारया।वेकतीला।दंडाची।शीकशा।होयला।हवी

 17. आमदारांचे ७०% पगार कापा. यांना खर्च तरी काय असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *